Author Topic: नको राजसा जीव मला असा लावू  (Read 969 times)

Offline d41080

  • Newbie
  • *
  • Posts: 28
  • Gender: Female
नको राजसा जीव मला असा लावू
नको राजसा असा वेडा पिसा होऊ
मी कशी रे तुला साथ प्रेमाची देऊ
मी कशी रे बंध मनाचे तोडू
किती दूर गेली तरी
राती तझ्या आठवणीत नाहली
मन पाखरू तुझ्याच सभोवती
साद प्रेमाची घाली