Author Topic: संक्रांतीच्या शुभेछ्या सर्वांना  (Read 1148 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
कुड कुडनाऱ्या थंडीमध्ये
संक्रांतीची पहाट,
उस , शेंगा, बोर, सुगड
यान भरलाय बाजार - हाट.


आईने केला तिळाचा लाडू, 
त्यात संस्काराचे माप,
गोडवा भरून वाहुदे ,
सुख न समृद्धी नंदूदे अमाप - हर्षद कुंभार   


तिळ गुळ घ्या , छान आणि गोड बोला
संक्रांतीच्या शुभेछ्या सर्वांना