Author Topic: आठवतात ते कॉलेज चे दिवस  (Read 2101 times)

Offline bhanudas waskar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 181
आठवतात ते कॉलेज चे दिवस
पास होण्या साठी करायचो नवस
अठावन ही आली मित्रांची
त्यांच्या सोबत घालविलेल्या त्या क्षणांची

पाहिला तो मी कॉलेज चा कट्टा
त्यावर बसून करायचो आम्ही थट्टा
सर वर्गात शिकवत रहायचे
शिकवलेले सर्व डोक्यावरुण जायचे

वर्गात बसल्यावर गाण लिहायचे
सर गेल्यावर तेच गाने आपण गायायचे
गाताना मात्र सुर तेच ठेवायचे
शब्द मात्र बदलवून गायायचे

कॉलेज च्या शेवटच्या दिवशी मन भरून आले
पाहता पाहता माझ्या डोळ्यात आश्रू आले
कसे ते वर्ष निघून  गेले
आम्हाला कधीच नाही समजले
आम्हाला कधीच नाही समजले.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mayur47

  • Newbie
  • *
  • Posts: 9
Re: आठवतात ते कॉलेज चे दिवस
« Reply #1 on: March 03, 2012, 10:58:09 PM »
आठवतात ते कॉलेज चे दिवस