Author Topic: बघ तुला जमत का ?????  (Read 2311 times)

Offline shardul

  • Jr. Member
  • **
  • Posts: 186
बघ तुला जमत का ?????
« on: January 29, 2012, 02:21:06 PM »
बघ तुला जमत का ? ?
प्रत्येक वेळी मीच आठवन काढायला हवी का ?
बघ तुला आठवन काढायला जमत का ?
प्रत्येक वेळी मीच call करायला हव का ?
बघ जरा तुला balance संपवायला जमत
का......?
कंपनी वाले दररोज न चुकता call करतात,
बघ तुला त्यांच्या कडून काही घेता आल
तर.............
प्रतेक वेळी मीच फुल द्यायला हव का?
बघ तुला मार्केट च्या गर्दीतून छानस फुल
शोधता येत का ?
प्रत्येक वेळी मीच मिठीत घ्यायला हव का ?
बघ तुला लाजून हिरमुसून मिठीत
घेता आलतर ........
तो बघ झाड
त्याला वेलींनी चारही दिशांनी व्यापून मिठीत
घेतलाय,
बघ त्या वेलीन पासून काही निरीक्षण करता आल
तर........
प्रत्येक वेळी मीच कविता करायला हवी का?
बघ तुला तुझ्या भावना बाहेर काढता आल्या तर?
हि कविता तुला आवडलीच असेल
मग बघ यातून काही प्रेरणा घेता आली तर.........
बघ जरा तुला........... ..हे जमलच तर.....


-- Original Author Sarvya Tare
« Last Edit: January 29, 2012, 03:05:32 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


sylvie

  • Guest
Re: बघ तुला जमत का ?????
« Reply #1 on: May 07, 2012, 10:29:45 AM »
hmmmm

very nice this kavita suits me. i am like that only.

sylvie ::)