Author Topic: थंडीचा मौसम गायब ह्वावा  (Read 824 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार

सकाळ प्रहरीच्या वेळी ....
असताना मस्त साखर झोपेच्या गळी ...


अचानक कुणीतरी यावे ,
अंगावरचे मिठीतले पांघरून ...
झटकन ओढून काढावे ,


जणू कोणत्यातरी राक्षसाने
प्राणवायू काढून घ्यावा ,
तशीच थंडीचा मौसम
एकदम शहरातून गायब ह्वावा. - हर्षद कुंभार