Author Topic: श्वास....  (Read 873 times)

Offline Deepak Pardhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 162
  • Gender: Male
  • Deepak Pardhe
श्वास....
« on: February 23, 2012, 06:08:38 PM »
श्वास हा श्वासातुनी गुंतून जात असे,
भुरळ ही माझीया मनाला लागुन जात असे,
सांजकाळी येईल ती भेटायला मला,
तिच्या आठवणित माझा प्राण जात असे.....

- दिपक पारधे

Marathi Kavita : मराठी कविता