Author Topic: वसंताचे आगमन.....  (Read 650 times)

Offline bhanudas waskar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 181
वसंताचे आगमन.....
« on: February 24, 2012, 01:59:48 PM »
वसंताची चाहुल लागली 
मनात हूरहूर सुरु झाली
शिशिराच मास आता संपू लागल
त्यान ही वसंताच स्वागत केल

वसंत येताच झाडांना येते पालवी
जाशी वाटते सजली आहे नवरी नवी
हिरवीगार पालवी माझ मन मोहवी
कुणाला ही वाटे ती हवी हवी

सर्वत्र आनंद पसरतो
मन ही नाचू लागत
वसंताचे आगमन होताच
सर्व काही बदलून जात

हवेत पसरतो गारवा
हीरवलिने मन मोहिला
वसंत आला वसंत आला
मन हा माझा नाचू लागला 

*****भानुदास वासकर*****

Marathi Kavita : मराठी कविता