Author Topic: अशीच भरभरून दाद द्यावी  (Read 760 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
अशीच भरभरून दाद द्यावी
« on: February 28, 2012, 11:50:31 PM »

तुझ्या सुंदर कमेंटने ...
माझे काव्यजगत उजळून निघते,
चार ओळींची रोशनाई ...
सगळ्यांच्या नजरेत भरते.


अशीच स्तुतीसुमने ...
उधळावी तू माझ्या काव्यावरी,
चूक भूल माफ करून ...
अशीच भरभरून दाद द्यावी. - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता