Author Topic: वेळ  (Read 1159 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
वेळ
« on: March 14, 2012, 11:53:22 PM »
वेळेलाच आपण वेळ...
देयला वेळ काढतो ,
त्याच वेळेला वेळ ...
देयला वेळ न उरतो.


वेळात वेळ काढून ...
हे दरवेळी वाचतो,
त्याच वेळेचे महात्म्य ...
पुन्हा पुन्हा जाणतो. - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)
« Last Edit: March 14, 2012, 11:53:42 PM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: वेळ
« Reply #1 on: March 15, 2012, 12:52:51 PM »
 :) :) ;)