Author Topic: आता तरी थोडी विश्रांती घेवू देणा रे.  (Read 860 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार

आजकाल काय झाले आहे कळत नाही . काही सुचत नाही नीट . शेवटी प्रयत्न करून ही कविता केली. तेव्हा असे कळले की मनाला आता थोडा आराम द्यावा . मग आहे पुन्हा लिहायला वेळ आपल्याला. तेव्हा काही काळ कविता कदाचित तुम्हाला वाचायला मिळणार नाहीत तेव्हा माफी द्या . - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)     
[/size]

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
khup chan kavita.... chan presentetion.  khar aahe. manala thodi vishranti dyaylach havi. tumchya sundar kavita vachay sathi amhhi thodi wat baghu. wat baghnyathi ek godi aste.

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार