Author Topic: माझी गाणी: निधन  (Read 599 times)

Offline prasad26

  • Jr. Member
  • **
  • Posts: 103
माझी गाणी: निधन
« on: March 20, 2012, 12:55:40 PM »
प्राण्यांनाही भावना आहेत --

मरुनी पडता आपुली कलत्र
अश्रू ढाळती मुके दोन नेत्र

उमजत नाही का हि मेली
एकलीच स्वर्गामध्ये गेली
सोडूनी माझे छत्र

जन्मभरी दिधली मज प्रीती
जगाच्या रंगभूमी वरती
गळाले हे एक पात्र

--प्रसाद शुक्ल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: माझी गाणी: निधन
« Reply #1 on: March 20, 2012, 01:00:32 PM »
chan.