Author Topic: गांधारी  (Read 740 times)

Offline swatium

 • Newbie
 • *
 • Posts: 34
गांधारी
« on: March 20, 2012, 11:02:53 PM »
गांधारी

कोण म्हणतं दुःखाची परिसीमा म्हणजे मरण आहे
मी तर म्हणेन स्वतःतून स्वतःचं हरवणं
आणि स्वतःचं कलेवर आयुष्यभर वागवणं
यासारखं दुखं नाही
डोळे बांधून
नावडतं जग आपलंसं करणं आणि
आवडतं सारं स्वप्नात जगणं
..गांधारी सारखं
यासारखं दुःख नाही
हो आणि डोळ्यांना पट्टी बांधली तरी
कोण म्हणतं गांधारीला स्वप्नं पडत नव्हती ?
....स्वाती मेहेंदळे 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
Re: गांधारी
« Reply #1 on: March 21, 2012, 11:10:10 AM »
surekh kavitaa, vichaar karaayalaa laavanaaree......

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: गांधारी
« Reply #2 on: March 21, 2012, 11:19:40 AM »
solllid vichar....   kavita khup awadli.

Offline prasad26

 • Jr. Member
 • **
 • Posts: 103
Re: गांधारी
« Reply #3 on: March 22, 2012, 02:03:58 PM »
हो आणि डोळ्यांना पट्टी बांधली तरी
कोण म्हणतं गांधारीला स्वप्नं पडत नव्हती ?

--khup chan