Author Topic: शाळा ..  (Read 1289 times)

Offline Rohit Dhage

  • Jr. Member
  • **
  • Posts: 221
  • Gender: Male
  • Show me the meaning of being lonely....
शाळा ..
« on: March 23, 2012, 02:37:45 PM »
त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते....!
इथं वर्ग आहेत, बाकं आहेत, पोरंपोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे,
अगदी नागरिकशास्त्र सुद्धा....! पण आपण त्यात कशातच नाही...!
आपण त्या गाईच्या पाठीवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्ष्यासारखे अगदी मुक्त आहोत.....
ह्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.....!
खास एकट्याचीच!!
त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत...!! पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे....!!♥♥♥
« Last Edit: March 23, 2012, 02:43:19 PM by Rohit Dhage »

Marathi Kavita : मराठी कविता

शाळा ..
« on: March 23, 2012, 02:37:45 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):