Author Topic: शाळा .. २  (Read 918 times)

Offline Rohit Dhage

  • Jr. Member
  • **
  • Posts: 221
  • Gender: Male
  • Show me the meaning of being lonely....
शाळा .. २
« on: March 23, 2012, 03:06:41 PM »
केवडा जर आपल्या वर्गात असती तर काय..
... तर आपण बिन्धास बघितलं असतं तिच्याकडं...
इथंच हरला असतास तू बाजी..
आपल्या लाईनकडं बघणं सुद्धा एक कला आहे..!!
लाईन पण नाय कळलं पाहिजे कि आपण तिच्याकडे बघतोय..!!!
समोर म्याडम किवा सर आले ना,
तरी पण आपल्याला आपल्या लाईन कडं बघता आलं पाहिजे...!!
एकदम सुम्म मध्ये...!!!
... असा माझा नरु मामा म्हणतो... :)
« Last Edit: March 23, 2012, 03:10:56 PM by Rohit Dhage »

Marathi Kavita : मराठी कविता