Author Topic: शाळा .. ३  (Read 954 times)

Offline Rohit Dhage

  • Jr. Member
  • **
  • Posts: 221
  • Gender: Male
  • Show me the meaning of being lonely....
शाळा .. ३
« on: March 23, 2012, 03:28:19 PM »
मुक्या.. आपण खरं म्हंजे ना एखादी ख्रिश्चन वगैरे मुलगी करणार..!!
त्या कश्या स्मार्ट असतात ना.. बॉब कट वगैरे.. कश्या चटपटीत असतात..!!!
.... झकास!! नरु मामा तू असंच कर!!
तू एखादी पटवना..!
मस्त पैकी लाईन मार.. प्रेम कर ..
आणि भानगड चालू असताना कुणालाही सांगायच्या आधी फक्त मलाच सांग!!
लग्नाच्या आधी दोन-चारदा तिची आणि माझी भेट घालून दे..
ती सुम्म मध्ये राहीन ना..
लग्न झाल्यानंतर आईसाहेबांच्या आणि अम्बाबाईच्या नाकावरती टिच्चून सांगेन..
मला हे आधीच माहित होतं..!!!
मग त्यांचे चेहरे बघण्यासारखे असतील...!!!
« Last Edit: March 23, 2012, 03:29:35 PM by Rohit Dhage »

Marathi Kavita : मराठी कविता