Author Topic: शाळा .. ४  (Read 1171 times)

Offline Rohit Dhage

  • Jr. Member
  • **
  • Posts: 221
  • Gender: Male
  • Show me the meaning of being lonely....
शाळा .. ४
« on: March 23, 2012, 04:30:51 PM »
तुम्ही त्या मुलीला चिडवता हे बरोबर नाही हा पण..
कुणाला? सुकडीला?
You should actually help her ..
तू बघ ना... घरातून, शाळेतून, बाहेरून इतका त्रास होऊन सुद्धा ती किती daring  नी प्रेम करते..
आपण मानलं तिला ...
तू एक गोष्ट लक्षात ठेव..
या.. चष्मीश आणि घासू मुलांमुळे देश कधीही पुढे जात नाही..
अशा मुला-मुलींमुळेच जातो..!!
आणि तुम्हीच जर त्यांना त्रास द्यायला लागलात तर कसं होणार?
हे बघ ..
एक विचार कर ..
तू जर प्रेम केलंस आणि तुम्हा दोघांना कुणी त्रास दिला तर कसं वाटेल...?!!
« Last Edit: March 23, 2012, 04:33:26 PM by Rohit Dhage »

Marathi Kavita : मराठी कविता