Author Topic: -------- नशीब --------  (Read 1090 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
-------- नशीब --------
« on: April 02, 2012, 11:26:04 PM »


ती हल्लीच कविता करू लागली आहे
तेव्हा मी तुमच्याशी ते शेयर करत आहे.


 -------- नशीब --------


नशिबाची रेषा आपल्या ...
हातात असते,
पण ते नशीब ओळखण्याची...
क्षमता आपल्यात नसते.


आपण आपले नशीब घडवू शकतो ...
तेव्हडे सामर्थ्य आपल्यात असते,
यावरूनच आपले नशीब ...
आपल्या हातून घडत असते. - तुमच्या या कवीची " राणी ".

Marathi Kavita : मराठी कविता