Author Topic: कोणती अवस्था अनुभवतोय मी  (Read 601 times)

Offline sameer.shinde

  • Newbie
  • *
  • Posts: 1


कोणती अवस्था अनुभवतोय मी

प्रेम, नोकरी, नाती समजतोय मी

खरे प्रेम असते की मोजून मापुन ठेवलेले वाडगे असते?

हेच गेली काही वर्षे समजतोय मी!!!!

कोणती अवस्था अनुभवतोय मी

प्रेम, नोकरी, नाती समजतोय मी!!!!नौकरी मनाची करायची का पैशाची करायची?

मनाची करत असताना पैशाची जवळ यावी,

आणि पैशाची गरज असताना मनाचीच प्यारी वाटावी.

कोणती अवस्था अनुभवतोय मी

प्रेम, नोकरी, नाती समजतोय मी!!!!नाती समजतानाच नात्यांची किंमत शून्य झालेली बघतोय मी,

मग अशी हि नाती जपणे का त्यातून पूर्णपणे निघून जाणे ठरवतोय मी

कोणती अवस्था अनुभवतोय मी

प्रेम, नोकरी, नाती समजतोय मी!!!!मनातले कोन ऐकणारे सध्या तरी कोणी नाही,

म्हणून हि कविता रेगटतोय मी,

लिहताना शब्ध अपुरे पडत आहेत

यावरुनच माझ्या मायबोलीची मला असलेली जाण समजतोय मी

कवी :- समीर शिंदे.


हा माजी सर्वात पहिली लिहलेली कविता आहे, मी माज्या तुटक्या भाषेत लिहण्याचा प्रयत्न केला आहे.

इथे सर्वांच्या मदतीनी मी लवकरच चांगल्या कविता लिहण्यास सुरवात करेल अशा आशेने मी हि कविता पोस्ट करत आहे.
« Last Edit: April 12, 2012, 10:36:05 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: कोणती अवस्था अनुभवतोय मी
« Reply #1 on: April 13, 2012, 10:29:11 AM »
kavita chan aahe ani bhawana hi chan pohchtayet. all the best.... keep posting.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):