Author Topic: -------- वेळ ---------  (Read 724 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
-------- वेळ ---------
« on: April 13, 2012, 11:44:33 PM »

प्रत्येकाचा दिवस ...
निर-निराळ्या गोष्टीवर
पार पडत असतो,
ज्या त्या क्षणाला...
महत्व देत तो
आला दिवस काढत असतो.


कोण खरे आहे ...
अन कोण खोटे
शोधायला वेळ नसतो,
चूक झाली आहे...
हे उमजायलापण
खरच तितका वेळ नसतो.  - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Marathi Kavita : मराठी कविता