Author Topic: अलीकडे --पलीकडे  (Read 450 times)

Offline Dr.Vinay Kalikar

 • Newbie
 • *
 • Posts: 31
अलीकडे --पलीकडे
« on: April 20, 2012, 08:08:02 PM »
अलीकडे --पलीकडेअलीकडे धरती

पलीकडे आकाश

मध्ये क्षितिजाचा

नुसताच आभास .अलीकडे ऐलतीर

पलीकडे पैलतीर

मध्ये सरितेची

जीवनगाथा .अलीकडे भूत

पलीकडे भविष्य

मध्य वर्तमानातले

कडू - गोड क्षण.अलीकडे जन्म

पलीकडे मरण

मध्ये जीवनाचे

सप्तरंगी अंग.----विनय कालीकर-- --

Marathi Kavita : मराठी कविता


Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
Re: अलीकडे --पलीकडे
« Reply #1 on: April 21, 2012, 08:29:30 AM »
"अलीकडे जन्म

पलीकडे मरण

मध्ये जीवनाचे

सप्तरंगी अंग."  ---- kyaa baat hai, surekh kavita.....

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: अलीकडे --पलीकडे
« Reply #2 on: April 23, 2012, 12:46:50 PM »
gr8....