Author Topic: आपला पेला  (Read 438 times)

Offline vaibhav joshi

  • Newbie
  • *
  • Posts: 37
  • Gender: Male
  • भावनांचा भार पेलतात ते शब्द..!
आपला पेला
« on: April 26, 2012, 03:20:10 PM »
पेला 'रिकामा' करायचाच असेल तर तो पूर्णपणे रिकामा करावा.. तळापर्यंत

आधीच्या मूलद्रव्याचा अगदी एकही थेंब उरता कामा नये !

अगोदर अर्धवट भरलेल्या पेल्यात नवीन द्रव्य ओतले तरी ते 'मिश्रणच'

पूर्ण रिता पेला, संपूर्णपणे नवीन मुलद्रव्य !

हा रिता पेलाच साठवू शकतो सरीता, निर्मळ, अस्पर्शित !

--- वैभव वसंत जोशी, पुणे
« Last Edit: August 07, 2014, 04:20:36 PM by vaibhav joshi »

Marathi Kavita : मराठी कविता