Author Topic: इटुकला आंगण पिटुकला नंदनवन  (Read 446 times)

Offline kumudini

  • Jr. Member
  • **
  • Posts: 118
इटुकला आंगण पिटुकला नंदनवन

आज माझ्या अंगणाला रंग गुलाबी चा आला
आभाळात बालरवी आहे का ग उगवला
आंगणात सदा आज सुगंधाने शिम्पेयाला
जाई जुई ने भार त्यांचा हलकागा केला
चांदण्यात श्री रंग रंग राधे सवे खेळयेयला
हूनिया गुलालानाका जास्वंद उधळला
सन माझ्या अंगणात मोगरा हा फुललेला
राह्देचा गजरा हा आहे बी विखुरला
खेळ खेळता कान्हाने खोडी राधेची काढली
वेणी ती फुलेसरी चमेलीची कि ग झाली
आजू माझ्या आंगणात अमृताची बरसात
रजनीचा नाथ तेथे विराजत
आंगण हे इतुकले नंदनवन पिटुकले
                                                                  कुमुदिनी कालीकर