Author Topic: जपून जरा मित्रा शहारुख  (Read 754 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
जपून जरा मित्रा शहारुख
भालात्यांशी तुझी गांठ
म्हणती तुला King तरी
दुनिया त्यांच्या मुठ्ठीत

ते ना धार्जिणी तुला जराही
भारत असो वा विदेश
जाता Yell मध्ये Lecture देण्या
घडतो Enquiry चा घाट

हरवून Mumbai Indian’s ना
हाकललेस Final मधून पार
तुला बघ हाकलले त्यांनी
वानखेडे वरून कायम

जपून जरा मित्रा शहारुख
भालात्यांशी तुझी गांठ
म्हणती तुला King तरी
नशीब दुसर्यांच्या मुठ्ठीत


केदार....
 
  नावांत काय?
http://marathikavita.co.in/index.php/topic,8911.0.html
 
सत्य मेव जयते
http://marathikavita.co.in/index.php/topic,8768.0.html[/color][/url]

अमीर ची कार्य शाळा
http://marathikavita.co.in/index.php/topic,8586.0.html[/color][/url]

« Last Edit: June 22, 2012, 01:34:20 PM by केदार मेहेंदळे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: जपून जरा मित्रा शहारुख
« Reply #1 on: May 24, 2012, 10:48:46 AM »
Yogya bolalat...