Author Topic: सरीवर सर  (Read 615 times)

Offline blue.god

  • Newbie
  • *
  • Posts: 39
सरीवर सर
« on: June 07, 2012, 11:07:03 AM »
आली पावसाची पहिली सरीवर सर
शाळा म्हणते आधी फी भर
पैसे नाहीत सध्यातरी  माझाकडे
रडवेले आभाळ ही  कोसळते पाहून माझ्याकडे
पावसाच्या पहिल्या दिवसाला  मी बोललो शाळेला जावू दे खड्यात
लगेच सप्त  रंगी इंद्रधनुष फुलले आकाशातMarathi Kavita : मराठी कविता