Author Topic: सेवा एक भक्ती  (Read 594 times)

Offline mrunalwalimbe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 54
सेवा एक भक्ती
« on: June 12, 2012, 04:34:59 PM »
सेवा एक भक्तीसेवा एक भाव
सेवा एक कृती
सेवा एक ध्यास
सेवा एक वसा
सेवा एक भक्ती
घेऊन सेवेचा वसा
करा कार्याचा प्रारंभ
केल्याने सेवा
होते सत्कर्म
होती कृती रुजी देवाचिये द्वारी
केल्याने सेवा
मिळतो आत्मिक आनंद
राहतो मानव सत्शील
सेवा करावी कधीही
कुणाचीही, केव्हाही
मिळवावे त्यातील समाधान
अन् करावा त्याचा आनंद
कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात
घ्यावा सेवेचा ध्यास
न्यावे ते पूर्णत्वाला
म्हणजेच होते त्या सेवेची
                भक्ती
                                                       मृणाल वाळिंबेplease visit my blog "माझ्या कविता "
http://mrunalwalimbe.blogspot.in/
« Last Edit: June 12, 2012, 04:39:21 PM by mrunalwalimbe »

Marathi Kavita : मराठी कविता