Author Topic: एकटा बाक...  (Read 946 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
एकटा बाक...
« on: June 19, 2012, 11:36:07 PM »
मुक्तहस्ताने उधळण [/size]रंगाची[/size]...
निर्मात्याच्या कुंचल्यातून,
जरी एकची रंग दिसे...
परी छटा दिसे विविधतेतून.


एकटा बाक...
जणू वाट पाही युगुलाची,
रोजची त्यांचा साक्षीदार तो... 
अनुभवी बरसात प्रेमाची. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)     

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: एकटा बाक...
« Reply #1 on: June 21, 2012, 01:59:04 PM »
एकटा बाक...
जणू वाट पाही युगुलाची,
रोजची त्यांचा साक्षीदार तो... 
अनुभवी बरसात प्रेमाची.
 
bahot khub....

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: एकटा बाक...
« Reply #2 on: June 21, 2012, 10:06:14 PM »
thanx Kedar