Author Topic: केले तर होते  (Read 1332 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
केले तर होते
« on: July 19, 2012, 02:57:44 PM »
केले तर होते मनाचे उन्मन
अन्यथा विचारी  राहते  पांगुन
केले तर होते सत्याचे आचरण
असत्य अंधारी अन्यथा पतन
केले तर होते निश्चये   साधन
अन्यथा जीवन जातसे वाहून
केले तर होते जन्माचे कल्याण
अन्यथा विक्रान्ता तीच वणवण

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/
« Last Edit: July 19, 2012, 02:58:50 PM by विक्रांत »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: केले तर होते
« Reply #1 on: July 20, 2012, 11:01:24 AM »
pandurang hari .....