Author Topic: राखी.....  (Read 916 times)

Offline vaishnavirajeev

 • Newbie
 • *
 • Posts: 27
राखी.....
« on: August 02, 2012, 01:54:36 PM »
प्रेमावर कविता करण रोजचच झाल..
आजचा दिवस आहे भाऊ बहीनीच्या प्रेमसाठी
बहीनीची रक्ष्या करणार्‍या त्या भावासाठी

लहानपणी च्या दिवसात खूप आनंद होता
"राखी"म्हणजे फक्त सण एवढाच अर्थ माहीत होता
मोठे झालो..जग बदलले...अगदी सवयी सुधा बदलल्या...पण
प्रेमाचे ते निरागस नाते आजही तसेच आहे

आजही आनंद झाला की भावला पहिले बहीनीची आठवण येते
अडचणीत असताना  तिची धाव पहिले..भावाकडेच असते

आजही भावला काळजी वाटते बहिणीसाठी
बहीण सुधा धडपडत असते भावाच्या सुखासाठी....

vaishnavi kulsange

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sachin Tamboli

 • Newbie
 • *
 • Posts: 5
Re: राखी.....
« Reply #1 on: August 23, 2012, 05:28:21 PM »
sundar

प्रमोद आवताडे

 • Guest
Re: राखी.....
« Reply #2 on: August 25, 2012, 06:01:50 PM »
खुप छान

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
Re: राखी.....
« Reply #3 on: October 10, 2012, 04:28:54 PM »
NICE 1