Author Topic: शब्द माझे ...  (Read 841 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
शब्द माझे ...
« on: August 12, 2012, 10:23:21 AM »
शब्द माझे ...
कधी कुणाला दुखावतात,
मनात नसताना...
कसे अचानक रडवतात.


दुखवले कुणी की ...
शिक्षा मनाला सुनावतात,
अवतीभवती जग सारे...
तरी एकटे करून जातात. - हर्षद कुंभार       

Marathi Kavita : मराठी कविता