Author Topic: अनामिक नाते  (Read 1001 times)

Offline moraya

 • Newbie
 • *
 • Posts: 13
अनामिक नाते
« on: August 23, 2012, 04:34:42 PM »
अथांग अश्या सागरात
वेळू रूपाने साथ तुझी लाभली
या नादान समाजाने मात्र
त्याची दोन भक्कले करून फाडली

प्रत्येक नात्याला नाव
लागते या समाजात   |
आपण त्यास नाव नाही दिले
हीच खंत त्यांच्या मनात ||

असते एक अनामिक नाते
ह्याचाही   त्यांना पडला विसर |
या बदनाम दुनियेत
आता एकटे  जगणे हीच मनी सल ||
मोरया .....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: अनामिक नाते
« Reply #1 on: August 24, 2012, 10:25:41 AM »
hmhnhhmn.... :(

प्रमोद आवताडे

 • Guest
Re: अनामिक नाते
« Reply #2 on: August 25, 2012, 06:12:53 PM »
हि कविता माझ्या आयुष्यातील खरी घटना आहे
so very nice

Offline moraya

 • Newbie
 • *
 • Posts: 13
होय मित्र
« Reply #3 on: August 26, 2012, 07:38:36 PM »
होय मित्र हे का घडते माहित नाही पण हे घडतेच ..........