Author Topic: मी माझे मरण बघतोय ....  (Read 849 times)

मी माझे मरण बघतोय ....
« on: August 24, 2012, 03:34:10 PM »
मी  माझे मरण
 उघड्या डोळ्यांनी  बघतोय ....
 
 माझे  डोळे  बंद  व्हायचेत 
 
 त्यात दुष्काळ   दिसतोय
 
 सुकलेल्या जमिनीवर  ही
 
 ते  दोन  थेंब माझेच बघतोय
 
 त्यात हे  जीवन ही  नाही संपत
 
 सोसून दुख आजवर   जगलोय
 
 आज उघड्या डोळ्यांनी
 
 माझे मरण मीच  बघतोय
 
 मोहाची  दुनियेतून सुटका करायला बघतोय ...
 
 मी माझे मरण
 उघड्या डोळ्यांनी  बघतोय ....
 -
 © प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता