Author Topic: मानव जात .....  (Read 786 times)

Offline moraya

  • Newbie
  • *
  • Posts: 13
मानव जात .....
« on: September 03, 2012, 11:32:20 AM »
सरला पाऊस भिजले अंगण
हे पाहून मनी पडला प्रश्न एक क्षण ||
का असे होतेय ? रागवतोय देव आपणावर
कि आपणच काही विचित्र करतोय या पृथ्वीच्या देहावर ||

आज काल केमिकलचे पाणी कारखान्यात कमी नदीत जास्त
या मुळेच होत चाललाय एका मोठ्या युगाचा आस्त ||
कोणी तरी थांबवावे  कोणी तरी रोखावे हि आशाच मूळी रास्त
पण वेळ निघून जायच्या आत आता आपणच उचलावे काही ठोस  पाउल फास्ट  ||

पुढच्या पिढीसाठी आपण काही मागे ठेवणार आहोत का ????
कि फक्त जळलेली जंगले ,,कोरडे तलाव ,,मेलेले अन्नच सोडून,, आपण जाणार आहोत  ???||
विचार करा परिवर्तन घडावा
आपली पृथ्वी आहे अशी पुढच्या पिढीच्या हातात सोपवा  ||||

प्रतिक भिडे
मोरया .....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: मानव जात .....
« Reply #1 on: September 03, 2012, 04:36:16 PM »
करावसं वाटतं खूप काही
पण काय कराव कळत नाही
पर्यावरण वाचावा म्हणण सोपं पण
प्ल्यास्टिक पिशवी शिवाय आपण
बाहेर पडत नाही   
A/c, car, refreigiretor शिवाय
रहायला काही जमत नाही
चार दिवस खेड्यात बरं वाटतं
पाचव्या दिवशी करमत नाही
« Last Edit: September 03, 2012, 04:37:00 PM by केदार मेहेंदळे »