Author Topic: मनापाशी शब्द असते...  (Read 821 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
मनापाशी शब्द असते...
« on: September 10, 2012, 07:58:21 PM »
हीच कविता चित्रकवितेत पहायची असेल तर येथे क्लीच्क करा ..
 http://ravindrabendre.blogspot.com/2012/09/blog-post_10.html


मनापाशी शब्द असते...

 मनापाशी शब्द असते  तर काय घडले असते

लपलेले भाव सारे  आक्रंदून बाहेर आले असते ।

अनेक वेळा अनेक विचार  मनामध्ये दडले असतात

त्यामुळेच माणसे जगांस  वरून वरून सभ्य वाटतात ।

अशा ढोंगी लोकांचे मुखवटे गळून पडले असते

परोपकाराची भावना नेहेमीच दिसून येत नसते ।

म्हणून  वाटते मानवाला परोपकार बुद्धी नाहीं

न बोलताही त्यांचे संगे मग  भाव कळून आले असते ।।

  रविंद्र बेंद्रे

Marathi Kavita : मराठी कविता