Author Topic: ||||| अचानक सुचलेली जरा विचित्र अशी कवितेची गाथा |||||  (Read 747 times)

Offline moraya

 • Newbie
 • *
 • Posts: 13
||||| अचानक सुचलेली जरा विचित्र अशी कवितेची गाथा  |||||

जीवनातील एका अशांत सायंकाळी तू मला अशी भेटलीस
कि जणू माझ्या या उपद्रवी शरीर कडे  पाहून तू म्हणत होतीस |
का असे वागलास तेव्हा ?? जेव्हा व्हायला तयार होते मीही अलगद तुझी ||

तेव्हा  नाही पटले  तुला राहिलास आजन्म पोरकाच असा
मी तरी कुठे जगले या अशांत दुनियेत पल पल मरत राहिले
आज भेटशील उद्या भेटशील या आशेवरच अजून जिवंत आहे
आता तरी घे हात हातात म्हण मी प्रिये  आहे तुझाच
म्हणजे या नालायक दुनियेला ओरडून सांगेन
बघ माझा प्रियकर आहेच जगा वेगळा ............||||||

मगच होईन  मोकळी मी या पापी लोकांच्या जगातून
नाही तर फिरत राहीन अशीच उपद्रवी आत्मा बनून ||||||
मोरया ...........

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
अजून चांगली होऊ शकली असती .