Author Topic: रात्र वैऱ्याची  (Read 635 times)

Offline Sameer Nikam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 51
 • Gender: Male
 • Sameer Nikam
रात्र वैऱ्याची
« on: September 21, 2012, 02:56:04 PM »
हि रात्र आहे  वैऱ्याची
नाही मला सोबत कुणा मित्राची

मनात दाटते भीती भुताची
पटकन नावे घेतो मी देवाची

मनाच्या कोपरयात आवाज करती  पायातील घुंगरू
डोक्यावरून चादर घेण्यास होते मग धडपड सुरु

खोटे स्मित हास्य आणतो मी ओठावर
तरीही का वाटे खोलीत भूतांचा वावर

रात्री मांजरीच्या रडण्याचा आलाय आता कंटाळा
मनात घर करतेय भुतांच्या गोष्टीचा जाळा

निरव शांतता झाली खोलीत
रात्र किडा मधेच किरकिर करीत

आतुरतेने पाहतोय वाट सकाळच्या पहिल्या सुर्यकिर्नाची
काही केल्या भीती जाईना भित्र्या मनाची

नाही दाखवत भीती चेहऱ्यावरची
कारण माहितेय मला..
आत्मा भटकते इथे बाजूच्या काकूंची

समीर स निकम 
« Last Edit: September 25, 2012, 10:39:18 AM by Sameer Nikam »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: रात्र वैऱ्याची
« Reply #1 on: September 24, 2012, 12:00:30 PM »
kavita mast aahe. fakt रात्र किडा मधेच किलबिल करीत
chyaa aivaji रात्र किडा मधेच kirkir करीत hav hot.

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: रात्र वैऱ्याची
« Reply #2 on: September 24, 2012, 10:43:33 PM »
चांगली आहे.जमली आहे.