Author Topic: आई जिजाऊला साकडं  (Read 543 times)

Offline Tinkutinkle

  • Jr. Member
  • **
  • Posts: 58
आई जिजाऊला साकडं
« on: October 01, 2012, 03:19:56 PM »
सुष्टांची पाठराखण
आणि दुष्टांच निर्दालन
करण्याची शक्ती दे,
,
युक्ति सोबतच
स्फुर्ती दे,
माये सोबतच
करारी बाणा दे,
स्वाभिमानाचा ताठ कणा दे,
,
आई जिजाऊ
तुझी लेक शोभण्या इतकं
तेज मला दे,
आई जिजाऊ
तुझी लेक होण्या इतकं
धैर्य मला दे.
.
~ व्टिँकल

Marathi Kavita : मराठी कविता