Author Topic: काव्यांचा सूर्योदय..  (Read 1683 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
काव्यांचा सूर्योदय..
« on: October 21, 2012, 10:50:14 PM »
मनात काव्यांचा सूर्योदय...
हल्ली होतंच नाही,
खळखळून शब्दांचा झरा...
हल्ली वाहतच नाही.


जणू कायमचा सूर्यास्त...
मनी झाला आहे,
जणू खळखळणारे पाणी...
आता शांत झाले आहे. - हर्षद कुंभार         
« Last Edit: October 21, 2012, 10:52:37 PM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: काव्यांचा सूर्योदय..
« Reply #1 on: October 22, 2012, 11:00:04 AM »
hyaalaa 'writer's Block' mhnataat.
lavakar baaher ya.
 
 
any way.... hi kavita chan aahe.

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: काव्यांचा सूर्योदय..
« Reply #2 on: October 22, 2012, 11:07:41 PM »
hona halli khup block jhalayasarkhe watate