Author Topic: कधी कधी खूप... हरल्यासारखे वाटते,  (Read 822 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
कधी कधी खूप...
हरल्यासारखे वाटते,
समोर लक्ष तरी...
ते अंधुकशे होताना भासते.


अगदी त्या सागरातल्या लाटासारखे....
येताना खूप आशा अन अपेक्षा...
उंचावून येतात,
पण जश्या जवळ आल्या की...
हळूच नाहीश्या होतात. - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
sundar pratikatmak kavita...
chan .... avadali.
 
Short & Sweet specialist....

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
khup khup abhar Kedarji, prayatn kartoy punha udayacha,