Author Topic: माझ्यात मी न उरलो ...  (Read 672 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
माझ्यात मी न उरलो ...
« on: October 21, 2012, 11:42:41 PM »
माझ्यात मी न उरलो ...
रोजच्या कर्मकांडात मी विरलो...

शोधावा कुठे मझला...
कोणत्या ओळीत आहे मी लपला... 

रोजची लिहावयाचा हट्ट कसला...
मनाचा कौल मझवरी रुसला...             - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: माझ्यात मी न उरलो ...
« Reply #1 on: October 22, 2012, 10:55:16 AM »
chan kavita.....
 
kadhi kadhi as rite pan yet an shabd sapadat naahit.

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: माझ्यात मी न उरलो ...
« Reply #2 on: October 22, 2012, 11:05:30 PM »
correct Kedarji.