Author Topic: सोन्याची झळाळी..  (Read 421 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 806
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
सोन्याची झळाळी..
« on: October 23, 2012, 12:58:41 PM »
" खऱ्या सोन्याची झळाळी..
जरी नसेल त्या सोन्याच्या पानाला,
पण मन अन माणसे जोडायची...
धन्यता न पुण्याता लाजवेल त्या खऱ्या सोन्याला. "


दसऱ्याच्या खूप खूप शुभेछ्या  - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता

सोन्याची झळाळी..
« on: October 23, 2012, 12:58:41 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: सोन्याची झळाळी..
« Reply #1 on: October 23, 2012, 04:33:01 PM »
आपट्याच  पान
सोन्या वाणी दिसतंय
देताना अन घेताना
मनाला जोडतंय

सोन्याची झळाळी बघा
आली त्या पानाला
तुम्हा सर्वांना
शुभेच्छा दसर्याच्या
« Last Edit: October 23, 2012, 04:36:27 PM by केदार मेहेंदळे »

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):