Author Topic: मन सोन्याचे  (Read 579 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
मन सोन्याचे
« on: October 24, 2012, 01:21:55 PM »
मन सोन्याचे
करी पान सोन्याचे
झळाळे पुन्हा
नाते नव्याने
प्रेम स्नेहाचे 
मैत्र जीवाचे


सर्वांना दसऱ्याच्या शुभेछ्या.
विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/


Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: मन सोन्याचे
« Reply #1 on: October 25, 2012, 04:43:15 PM »
आपट्याच  पान
सोन्या वाणी दिसतंय
देताना अन घेताना
मनाला जोडतंय

सोन्याची झळाळी बघा
आली त्या पानाला
तुम्हा सर्वांना
शुभेच्छा दसर्याच्या