Author Topic: दारूचा प्याला....  (Read 568 times)

Offline Sameer Nikam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 51
 • Gender: Male
 • Sameer Nikam
दारूचा प्याला....
« on: October 29, 2012, 08:41:51 PM »
भेटलो आज आपण
कितेक दिवसा नंतर
करुनी सेलीब्रेशन
डोसू आज रात्रभर 

चल मित्रा लवकर  मागव
अन भर दारूचा प्याला
टेन्शन सारे मिटव
अन शांत कर डोक्याला
 
बनव पहिला पेग
पटियाला स्टाइलचा
आहे तुला शपथ
तो टोंप टू बोटंम मारण्याचा
 
शेंगदाणे पण चालतील
आपणास  चकन्याला 
निमित्त फक्त त्याचे
जिभेची चव बदलायला
 
मांडू सारे प्रोब्लेम्स
एकमेकांच्या पुढ्यात आपण
दोन घोट जाऊदे पोटात
मग मिळतील त्यावर उत्तम सोलुशन
 
जे होते मनात दडवलेले
इतक्या दिवसांचे सारे
आहे आता ओकलेले
दारूच्या नशेत ते मित्रा रे 

लावती  मलम जखमावर
घेताच थोडी घोटभर
करती इलाज दुखावर
जेव्हा घेतो मित्रा तुझ्या बरोबर

हळू हळू पी
रात्र आहे आज गाजवायची
विसरून सारे दुख आहे वेळ
दारूच्या नशेत बुडायची
 
नाही म्हणता म्हणता
जास्तच आज जरा झाली
धडपडत घरी जाता जाता
तुझीच साथ मला मिळाली 
 
शराब तो एक बहाणा था
हम दोनो को मिलने का
सही मोका मिला था
कूच समय साथ गुजारणे का

समीर सु निकम

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: दारूचा प्याला....
« Reply #1 on: October 30, 2012, 11:44:03 AM »
va va... kyaa baata hai. mast.

Offline Sameer Nikam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 51
 • Gender: Male
 • Sameer Nikam
Re: दारूचा प्याला....
« Reply #2 on: October 30, 2012, 11:49:22 AM »
thnku so mch Kedar..... ;) ;D