Author Topic: मच्छर  (Read 551 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
मच्छर
« on: November 07, 2012, 06:42:07 AM »
मच्छर

 कसाबला डास चावलाच कसा
 न डेंगू त्याला झालाच कसा
 डास येतो काय
 न चावतो काय
 असे कसे होऊ शकते
 पोलीस कां तेव्हा
 झोपा काढत होते
 देशावर आपत्ती ओढवलीय
 या पोलिसांना अटक करा
 भर चौकात चाबकाचे फटके मारून
 त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा करा
 बर झाल जे जे च्या डॉक्टरांनी
 उपचार करून बरे केले
 नाहीतर दिल्लीचे नेते
 त्याला बघायला धावत असते आले
 महानगर पालिकेची
 खरडपट्टी काढली असती
 आयुक्तांची एका फटक्यात
 बदली झाली असती
 घाणीमुळे सामान्य नागरिक
 रोज मरतो आहे
 त्यांची एकच चूक
 ते भारतीय आहेत .

 संजय एम निकुंभ , वसई
 दि . ५.११.१२

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: मच्छर
« Reply #1 on: November 07, 2012, 12:11:05 PM »
kahra aahe..