Author Topic: ||चारोळी|| @UP*  (Read 757 times)

Offline pujjwala20

  • Newbie
  • *
  • Posts: 45
||चारोळी|| @UP*
« on: November 14, 2013, 11:11:59 AM »
सगळया दिशा धुंडाळल्या
पण मार्गच सापडत नाहीय
म्हणून मी आता
नवी दिशा धुंडाकळतीय
---- ¤ ¤ ¤ ----
त्या तिथे आज मी
सूर नवे ऐकले
त्या सुरांचे मला हवे ते
गीत मी गायिले

00 उज्ज्वला पाटील 00

Marathi Kavita : मराठी कविता