मी एक Variable आहे;
तुम्ही द्याल ते Label आहे,
शुन्यानेच माझी Initial आहे,
तरीही मी Unstable आहे.
मी एक Variable आहे;
कधी Plus कधी Minus आहे,
चिडलो तर Virus आहे,
तरीही खूप Syrus आहे.
मी एक Variable आहे;
तुमच्या Progrm चा मेन Actor आहे,
छोटसं Charactr आहे,
पण खूप मोठा Factor आहे.
मी एक Variable आहे;
कधी बाहेर कधी आत Declearation आहे,
मधेच एखादी जरतर Condition आहे,
फक्त 'तिच्यासाठीच' माझं Circulation आहे.
मी एक Variable आहे;
माझं आयुष्य फक्त एक Run आहे,
जेवढा वेळ तेवढाच Fun आहे,
कारण मी सुद्धा एक Human आहे
Author Unknown