Author Topic: २०१३ या वर्षातील ही शेवटची कविता, माझ्या x- Girlfriend साठी.....  (Read 1217 times)

२०१३ या वर्षातील ही शेवटची कविता,
माझ्या x- Girlfriend साठी.....
*******************
शोना आता कधीच,
नाही आठवणार तुला.....
*******************
तुझ्या आठवणीत,
नाहीच रडणार मी.....
*******************
खर तरं आता,
तुझ्या नाकावर टिच्चून,
*******************
नवीन Girlfriend,
पटवणार आहे मी.....
:D   :D   ;D   :D   :D

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक ३१-१२-२०१३...
सायंकाळी ०६,५१...
© सुरेश सोनावणे.....