Author Topic: प्रेम म्हणजे टाईमपास...!!  (Read 1906 times)

प्रेम म्हणजे टाईमपास...!!
« on: September 08, 2013, 05:52:37 PM »
प्रेम म्हणजे टाईमपास...!!

ही छोटीशी कविता खास प्रेमाला टाईमपास समजणा-या काही विशिष्ट प्रकारच्या मुलीँनसाठी.....
.
.
.
.
हल्लीच्या मुली प्रेमाला,
....
फक्त टाईमपास समजतात.....
....
मुलांना आपल्या नादी लावून,
....
त्यांच आयुष्य उध्वस्त करतात..... :'( :'( :'(

नोट - ही छोटीशी कविता काही विशिष्ट मुलीँनसाठी लिहण्यात आली आहे,
तर सर्व मुलीँनी वाईट वाटून घेऊ नका.....
आणि ही गोष्ट जशी मुलीँना लागू होते,
तशीच मुलांनाही लागू होते,
कारण..........
चुक मुलीच करत नाही,
मुलं ही चुकतात.....

धन्यवाद...!!

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०८-०९-२०१३...
दुपारी ०५,३८...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


मीना

  • Guest
Re: प्रेम म्हणजे टाईमपास...!!
« Reply #1 on: September 10, 2013, 01:57:24 AM »
हल्लीच्या मुल्ली वाईट्ट अगदी
नसत माझ्या आजोबांच्या काळी मुली तश्या
नसत मुलांना नादी लावून
करत उध्वस्त आयुष्य त्यांचं