Author Topic: दगडू ने प्राजक्ता ला मारलेला सुपर गावरान प्रपोज...!!  (Read 2075 times)

दगडू ने प्राजक्ता ला मारलेला सुपर गावरान प्रपोज...!!

दगडू : पारजकता,
मले तुले काय तरी म्हणायच हाय.....

प्राजक्ता : ए माझं नाव प्राजक्ता आहे,
पारजकता नाही.....

दगडू : हू मी पण तेच म्हणुन राहीलो पारजकता.....

प्राजक्ता : बरं बोल,
काय बोलायच आहे तुला.....

दगडू : मपलं तुपल्यावर खुप जाम पिरेम हाय,
तु मपल्या घरी भाक-या भाजायले रायशील का ?

प्राजक्ता : हम्म, पण मला भाकरी भाजता येत नाही,
फक्त पोळ्याच भाजता येतात.....

दगडू : मले चालेल की,
भाकरी भाजायले मी शिकवील की तुले.....

आणि पुढे दगडू आणि प्राजक्ता ची प्रेमकथा सुरु होते..... =D =D =D

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०६-०१-२०१४...
सकाळी १०,४०...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):