Author Topic: ती आणि मी निवांतक्षणी...!!  (Read 2139 times)

ती आणि मी निवांतक्षणी...!!
« on: January 28, 2014, 08:29:46 PM »
ती आणि मी निवांतक्षणी...!!

ती :- तु माझ्यावर येवढं प्रेम का करतोस ?

मी :- एक स्वप्न आहे तुला मिळवायच.....

ती :- प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी
उदास का असतोस ?

मी :- प्रयत्न करतोय सगळी सुखे
तुझ्या नावे करण्याच.....

ती :- प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी
कसल्या विचारात गुंग असतोस ?

मी :- सवय जडली आहे
तुला जागेपणी स्वप्नात पाहण्याच.....

मी :- कधी चंद्रावर प्रेम करुन तो
आपला झाला आहे का ?

मी :- एक आशा आहे
या आशेवर आयुष्य जगण्याच.....

ती :- जर मी नाही मिळाले तर ?

मी :- तर देवाकडे प्रार्थना करेल लवकर आयुष्य संपवण्याच.....

ती :- तुला काय मिळेल
असे सुंदर आयुष्य संपवून ?

मी :- एक आशा जिवंत राहील
पुढच्या जन्मी तुझा नक्की होण्याच.....

एवढं ऐकताच ती मला घट्ट मिठी मारते,
आणि पाणावलेल्या डोळ्यातील अश्रूं पुसत.....

ती ;- I Love You...
मी तुझ्यावर खुप प्रेम करते,
माझी साथ कधी सोडू नकोस.....

मी ;- I Love You 2...
पिल्लू मी ही तुझ्यावर खुप प्रेम करतो,
तुझी साथ सोडण्याचा
मी स्वप्नात विचार करु शकत नाही,

कारण ???

तुझ्याशिवाय मला करतमच नाही.....
:-*  :-*  :-*  :-* :-*

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २८-०१-२०१४...
सांयकाळी ०८,०४...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sylvieh309@gmail.com

  • Jr. Member
  • **
  • Posts: 104
  • Live your Life & make others to live it
Re: ती आणि मी निवांतक्षणी...!!
« Reply #1 on: July 19, 2014, 09:47:37 AM »
manapasun lihila ahe dialogue