Author Topic: असही एक वेगळ आठवणीत साठवून ठेवलेलं प्रेम असतं !!  (Read 1974 times)

Offline Mayur Jadhav

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
 • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .

असही एक वेगळ आठवणीत साठवून  ठेवलेलं प्रेम असतं !!

आठवण ही एकच गोष्ट प्रेमात सर्वात जास्त त्रास देते अन आठवण येतच नसेल तर ते खरं नसावं , असेलच तर फक्त आकर्षण . आठवण ही प्रेमात असताना , विरहात असताना किंवा अगदी मैत्रीत सुद्धा आपल्या जवळच्याची येतेच येते . तिच्याशी किंवा त्याच्याशी घालवलेला सहवास मग कोणतेही छोटे छोटे क्षण ती दोघे मनात कुठेतरी आठवणींच्या तिजोरीत साठवून ठेवतात . जेव्हा दोघे प्रेमात मनमुराद डुंबत असतात तेव्हा मुळीच या आठवणी त्यांना दिसत नाहीत पण जेव्हा ती दोघे दुरावतात तेव्हा मात्र ही मनातील  आठवणींची वही शोधू लागतात , जस जसं एक एक पान उलगडतात तस तसं या आठवणीच त्यांना आतल्या आत घुसमटवात . ती ने  किंवा त्याने दिलेल्या भेटवस्तू , आपल्यासाठी वाया घालवलेला वेळ या  गोष्टी त्यावेळच्या तारखांसह लक्षात ठेवल्या जातात मग वर्षात ज्या ज्यावेळी ते दिवस उजडतात ते पूर्ण दिवस घालवलेल्या जुन्या दिवसांची आठवण काडून मनाला खिन्नता आणतात . मग त्रास होऊन पण का त्या जुन्या आठवणींना महत्त्व दिले जाते ? तिच्या  किंवा त्याच्या महत्वाच्या   गोष्टी ,  आवडी- निवडी अगदी सर्वच साठवून ठेवतो.  ती आपल्यासोबत नसताना हे  क्षणच  आपण नव्याने पाहत असतो मग कितीही त्रास झाला तरी चालेल कारण असही एक वेगळ आठवणीत साठवून  ठेवलेलं प्रेम असतं .

  Mayur jadhav
  kudal (satara).

Marathi Kavita : मराठी कविता


paripriya

 • Guest
apratim...kharach आठवण येतच नसेल तर ते खरं नसावं.. :( :'( मग कितीही त्रास झाला तरी चालेल.

Offline Preetiii

 • Newbie
 • *
 • Posts: 44
असही एक वेगळ आठवणीत साठवून  ठेवलेलं प्रेम असतं ..kharach asata

Offline Sachin01 More

 • Jr. Member
 • **
 • Posts: 204
 • Gender: Male

Offline Mayur Jadhav

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
 • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
dhanyawad paripriya, sachin an preeti

Pralhad S KOkane

 • Guest
THNAKS , I need your help............................ + 91 8888881214